व्हॉट्सअॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ...
गेल्या ३० वर्षांपासून काम करीत असतानाही आपल्या वडिलांना मालकीण डाफरते, वाईटसाईट बोलते म्हणून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना सुपारी दिली़. ...
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्यामुळे पक्षाची बेअब्रू झाली असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. ...