केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ...
दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास मंद गतीने करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा सवाल उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी केला. ...
९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही या कारणासाठी आरोपींना मिळालेला जामीन हा सरकारमध्ये बसलेल्या सनातनी साधकांचे चेहरे उघड करणारा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. ...