लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरे आगीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - मनसे - Marathi News | Fire to the Ministry of Fire - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे आगीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - मनसे

विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ...

आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी - Marathi News | First take the hawk's law, then take action - Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी

फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नये, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने बोरीवली येथे मोर्चा काढण्यात आला. ...

कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम - Marathi News | Eco Turisma soon in Karnala Wildlife Sanctuary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम

कर्नाळा अभयारण्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या ठिकाणाला पर्यटकांची वाढती पसंती लक्षात घेता, या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. ...

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच - Marathi News | Farmers' congratulations for ambitious projects | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच

विकास प्रकल्पांनी धरला जोर; निवडणुकांपूर्वी सरकारला भूमिपूजनाची घाई ...

पंतप्रधानांच्या हेलिपॅडसाठी प्रशासनाची मोठी दमछाक - Marathi News | Big tension for PM's helipad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांच्या हेलिपॅडसाठी प्रशासनाची मोठी दमछाक

कल्याणात मोकळे मैदानच नाही; पर्यायी जागांसाठी डोंबिवली, भिवंडीत चाचपणी, राज्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची पायपीट ...

Mauli Movie Review : दमदार अॅक्शन - Marathi News | Mauli Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mauli Movie Review : दमदार अॅक्शन

माऊली या चित्रपटात रितेश देशमुख, सैयामी खेर, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत ...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड - Marathi News | Kamal Nath to be new Madhya Pradesh chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड

बैठकांच्या सत्रांनंतर अखेर काँग्रेस नेतृत्त्वाकडून अनुभवाला प्राधान्य ...

शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Shiv Sena is not deprived of power- Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नाही- एकनाथ शिंदे

विरोधी पक्षांना आपण अजूनही विरोधी पक्षात आहोत हे कळत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...

मोदी दौरा उपोषणकर्त्यांच्या पथ्यावर! - Marathi News | Modi visit to the fast track! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी दौरा उपोषणकर्त्यांच्या पथ्यावर!

अखेर प्रशासन नमले : पोलिसांचा पुढाकार आणि महापौरांची मध्यस्थी; उपोषण मागे ...