लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीसोबतच्या वादाबाबत गौतम गंभीरने अखेर मौन सोडले - Marathi News | Gautam Gambhir finally left the silence on the issue with Mahendra Singh DhoniGautam Gambhir clears air on his relationship with MS Dhoni, expresses sorrow over 2015 World Cup snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीसोबतच्या वादाबाबत गौतम गंभीरने अखेर मौन सोडले

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरने गुरुवारी मोठा खुलासा केला. ...

पुणे विभाग गाठणार टँकरची शंभरी, दुष्काळाच्या झळा वाढल्या - Marathi News | water tanker going to 100, drought effect increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभाग गाठणार टँकरची शंभरी, दुष्काळाच्या झळा वाढल्या

विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ...

मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी - Marathi News | dhangar community opposes mega recruitment of state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी

आधी ‘एसटी’चे दाखले, मगच भरती; यशवंत सेनेचा इशारा  ...

'या' पदार्थांच्या फक्त गंधानेच वजन होतं कमी! - Marathi News | 6 smells that can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' पदार्थांच्या फक्त गंधानेच वजन होतं कमी!

आपल्यापैकी अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. बरेच प्रयत्न करूनही वजन कमी करणं शक्य होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असण्यासोबतच व्यायामाचे नियोजन करणंही आवश्यक असतं. ...

धक्कादायक! जन्मलेली मुलगी मृत समजताच; आईने दिले शौचालयात टाकून - Marathi News | Shocking The deceased girl is dead; Dropped into the toilet given by the mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जन्मलेली मुलगी मृत समजताच; आईने दिले शौचालयात टाकून

जन्मलेली मुलगी मृत असल्याचे समजताच तिने ते मृत बाळ शौचालयातच सोडून घरी पलायन केले. या महिलेचे नाव सुप्रिया सुर्यकांत कानेकर (वय १९) असं आहे. या महिलेविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अली फजलने 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनबाबत केला खुलासा - Marathi News | Revealing Ali Fazal's 'Mirzapur' Season Two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजलने 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनबाबत केला खुलासा

'मिर्झापूर' ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच दाखल झाली आहे आणि या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला - Marathi News | Hockey World Cup 2018: New Zealand snatched Spain's victory in the last 10 minutes | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

Hockey World Cup 2018: न्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 डिसेंबर - Marathi News | maharashtra news top 10 news state 6 december | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 डिसेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

रणधीर कपूर यांनी त्यांच्या घरातील सदस्यांच्या टोपण नावाविषयी सांगितले हे गुपित - Marathi News | Randhir Kapoor reveals on Indian Idol 10 about pet names of Kapoor family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणधीर कपूर यांनी त्यांच्या घरातील सदस्यांच्या टोपण नावाविषयी सांगितले हे गुपित

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले.  ...