लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल, सोनिया गांधी यांना पाहून घेऊ, नरेंद्र मोदी यांचा धमकीवजा इशारा - Marathi News | Let's see Rahul, Sonia Gandhi, Narendra Modi's threatening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, सोनिया गांधी यांना पाहून घेऊ, नरेंद्र मोदी यांचा धमकीवजा इशारा

राजस्थान व तेलंगणातील निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याविषयी वैयक्तिक पातळीवर टीका केली. ...

शेतमाल, उत्पादनांना चांगला भाव मिळावा, यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प - Marathi News | 'Smart' project for getting good prices for commodities, products | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतमाल, उत्पादनांना चांगला भाव मिळावा, यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प

(स्टेट आॅफ महाराष्ट्राज अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन) प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले; महापौरांच्या प्रभागालाही फटका - Marathi News | Mumbai water tension increased; Mayor's post also hurt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले; महापौरांच्या प्रभागालाही फटका

मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू असताना, कुलाबा विभागात सर्वाधिक पाणीकपात करण्यात आल्याची शिवसेना नगरसेविकेची तक्रार आहे. ...

आज महाअभिवादन; लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल - Marathi News | Today is the great tribute; Lakhs followers lodge on Chaityabhoomi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज महाअभिवादन; लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाअभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. ...

गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकासह दोघांना अटक - Marathi News | Both gangsters arrested with Ravi Pujari's handwriting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकासह दोघांना अटक

चित्रपट निर्माते महेश भट यांच्यावर गोळीबार करण्यात सहभाग असलेल्या गँगस्टर रवी पुजारी टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बुधवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ...

शिधापत्रिका नसली तरी महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ - Marathi News | Benefits of Mahatma Jyotiba Phule Scheme, even if there is no ration card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिधापत्रिका नसली तरी महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ

शिधापत्रक नसलेल्या कामगारांच्या कुटुंबांनाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

लसीकरण मोहिमेने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा, आरोग्य विभागाचा दावा - Marathi News | Vaccination campaign exceeds 78 lakhs, health department claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण मोहिमेने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा, आरोग्य विभागाचा दावा

गोवर-रुबेला लसीकरणामुळे देशातील ४० टक्के बाल व माता मृत्युदर यामुळे घटणार आहे. ...

केदारनाथ चित्रपटास विरोध : कोर्टात याचिका - Marathi News |  Protests against Kedarnath film: A petition in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केदारनाथ चित्रपटास विरोध : कोर्टात याचिका

बहुचर्चित केदारनाथ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. ...

व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Fraud in the name of business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक

ठाणे येथील आनंद त्रिपाठी (४२) यांना वडाळा परिसरात उपाहारगृहाच्या व्यवसायाचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून ३१ लाख ७० हजार रुपये उकळले. ...