ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील वाघेला चहा या दुकानातील चहा पत्तीमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. ...
गणेश देवी यांनी भारतीय भाषांना हुडकून काढण्याचा हा संकल्प सोडला आहे, त्यात त्यांना जवळजवळ ७८० भाषांचा ‘शोध’ लागला; त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ...
धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. ...
मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत. ...