म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. किसन दत्तू नरावडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरावडे यांचे वय 65 वर्ष होते. ...
काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...
बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे ब्रेकअप झाले. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत. ...