अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे दि. १८, १९ व २० जानेवारी रोजी होणार आहे. ...
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ...
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत त्या त्या काळाची आव्हाने ओळखून पावले टाकली. आता बदललेली आव्हाने आपण ओळखूया! गर्जनसारखी अवस्था प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भोवती कमी-अधिक प्रमाणात आहे. ‘गर्जन शैक्षणिक उठाव ...
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा विरोधक भाजपा-शिवसेना नाहीतर काँग्रेसच आहे, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. ...
तुमच्याकडे दुकानाचे परवाना नाही अशी दमदाटी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा अभिनय दोघे उत्तम करीत होते. तेवढय़ात तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने त्यांचे पितळ उघडे पाडले आणि पायधुनी पोलिसांनी दोघे भामटे गजाआड केले. ...
मुख्य पुरवठादार अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या पुरवठादारासाठी काम करणाऱ्या एजंटचे धाबे दणाणले असून थर्टी फस्टच्या तयारीला लागलेल्या नशेबाजांचे पुरते वांदे झाले आहेत. ...