सातवा वेतन आयोग आणि रोजंदारी कर्मचा-यांना कायम सेवेत घेण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद व नगरपंचायतीमधील कर्मचा-यांनी पुकारलेला बेमुदत संप पहिल्याच दिवसअखेर मागे घेण्यात आला. ...
पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्यापासून पुण्यातील काही संस्था संघटनांनी शहरातील वापराच्या सक्तीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ...
भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता. ...
लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. ...
वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेताना अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 चे पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ...