राज्य पोलीस मुख्यालयातील निलंबित कार्यालय अघीक्षक बळीराम शिंदे यास एका पोलीस शिपायाकडून लाच घेतल्याबद्दल शनिवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
शासकीय धान्य गोदामाच्या चौकशीत दोषी असलेल्या गोडाऊन किपरला सहकार्य करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे आणि बीड तहसीलचा अव्वल कारकून महादेव महाकुडे यांना शनिवारी सकाळी रंगे ...
अंदमान-निकोबार बेटावर लवकरच रेल्वेमार्गाचे काम सुरू करणार आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या २४० किमी लांब रेल्वेमार्गावर पूल आणि रेल्वेस्थानक उभारले जाईल. ...
राज्य सरकारने आचार्य बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान धन योजनेचा आदेश शनिवारी जारी केला. त्यामुळे राज्य शासनाकडून पत्रकारांना मासिक सन्मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. ...
मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ असला तरी मागील ३८ वर्षे त्याच्याशी कसलाही संपर्क नाही. तो कुटुंबाचा एक सदस्य असला म्हणून थेट त्याच्या चळवळीशी संबंध जोडणे खेदजनक आहे. ...
क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जोहरी अकबर (३०) आणि हमीद अली फिरोज (२१) असे या इराणी नागरिक आरोपींची नावे आहेत. ...
दररोज दारूच्या बाटल्यांचा आणि सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा जमा होणारा खच साफ करायचा. ते करून जर वेळ उरलाच, तर त्यानंतर मैदानात खेळाची प्रॅक्टिस करायची, अशी स्थिती आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारणाऱ्या मालवणीतील विद्यार्थ्यांची. ...
बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...