डहाणू-तलासरी तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कुर्झे धरणाच्या देखभाली कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याची सुरक्षा संकटात आहे. ...
पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे ...
रस्ते सुरक्षा; तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे; पण परिवहन विभाग व वाहतूक पोलीस वगळता महापालिका, आरोग्य, शिक्षण आदी विभागांमध्ये याबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येते. ...
कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला याचे आत्मभान साहित्यविश्वाला देणारी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा म्हणजे वाचकांसाठी संग्रही ठेवावा असा एक अमूल्य ठेवा. ...
हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. ...
बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. ...
कुपोषणाचा प्रश्न गंभीर असून ‘लोकमत’ने ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम सुरू केल्याने यातील गांभीर्य समाजापुढे येण्यास मदत होईल, असे मत ग्राव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. ...