शिवसेनेने स्वबळाचा नारा सोडून देत भाजपासोबत युती केली असली, तरी स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकून तयार बसलेल्यांत मनोमीलन घडून येणे म्हणावे तितके सहज सोपे नाही. यातही लोकसभा निवडणुकीत एकवेळ जमून जाईलही कारण तेथे इच्छुक कमी आहेत, परंतु विधान ...
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने शनिवारी विक्रमांची आतषबाजीच केली. आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानने ३ बाद २७८ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. ...
सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे..... ...
पंतप्रधानपदाची सुत्रे घेतल्यानंतर नियमितपणे गेली साडेचार वर्ष प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशवासियांबरोबर मन की बात करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची या पंचवार्षिकमधील रविवारची मन की बात शहरात एकाच वेळी तब्बल ५०० ठिकाणी होणार आहे. ...
उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...