राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे; ...
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़ ...
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे. ...