लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'सूर सपाटा'चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा - Marathi News | 'Sur Sapat', a trolleys and music unveiling ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा'चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

अभिजीत सावंत यांनी गायलेलं 'खेळ दैवाचे' आणि जसराज जोशी व अभिनय जगतापच्या आवाजातील 'सूर सपाटा'चे टायटल ट्रॅक अतिशय उत्तम झालं आहे. ...

८ मार्चला धडाकेबाज ‘रॉकी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Marathi News | Rocky Marathi Movie Releasing On 8th March 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८ मार्चला धडाकेबाज ‘रॉकी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. ...

मेरी कोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार - Marathi News | International Boxing Champion Mary Kom to make a guest appearance on COLORS’ Kesari Nandan’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरी कोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार

मेरी कोम केसरीच्या आयुष्यात एक मसीहा बनून अवतरणार असून त्या केसरीला तिचे स्वप्न साकार करण्याबरोबरच समाजाची पर्वा न करण्याचा सल्ला देणार आहेत. ...

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा - Marathi News | Jaysh-e-Mohammed's head Masood Mela ?, Pakistan's media claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. ...

भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली - Marathi News | India will have to play with Pak, ICC rejects BCCI's request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांसोबत संबंध संपुष्टात आणण्याची बीसीसीआयची विनंती फेटाळताना अशा प्रकरणात आयसीसीची कुठलीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. ...

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग ४ वर्षांत तयार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Kalyan-Murbad railway line to be ready in 4 years; Chief Minister's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग ४ वर्षांत तयार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

"सत्तेसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला" - Marathi News | "Palghar constituency gives power to Shiv Sena" | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"सत्तेसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला"

स्थानिक स्वराज्य संस्थांत पालघर जिल्ह्यात भाजपाच मोठा भाऊ होता. खासदारही आपला होता. ...

अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉन - Marathi News | Congratulations Stylish Mies, Youth's New Icon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉन

दाढी, मिशा काढून ‘स्मार्ट’बनण्याचे प्रमाण हल्ली वाढले होते. ‘अशी ही कशी नाहीशी झाली मिशी?’ असा प्रश्न पडला होता. ...

ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर - Marathi News | Google's online go-between Google has misplaced the option to change details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन ठगांची ‘गुगल’ला गुगली, तपशील बदलण्याच्या पर्यायाचा गैरवापर

‘गुगल’ या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे. ...