गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत. ...
बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. ...
यष्टिरक्षक फलंदाज शिवाली शिंदेचे शानदार अर्धशतक तसेच कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी केलेल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिके ट लीगमध्ये महाराष्ट्राने मंगळवारी हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा उडवि ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली. ...
मागील काही वर्षांत लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये उद्योगधंदे, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढल्यामुळे लोकवस्तीतही मोठी वाढ झाली आहे. पण दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मात्र तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ...
महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. ...