काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल होणार असल्याची शक्यता आहे. सोमवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. ...
प्रनूतन बहल बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बॉलिवूड डेब्यू करतेय. जहीर इक्बाल हा या चित्रपटात प्रनूतनचा हिरो आहे. जहीरचाही हा डेब्यू सिनेमा आहे. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. ...
औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. ...
मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला. ...