गर्दीच्या ठिकाणी अथवा निवासी इमारतीमध्ये फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करण्यास मनाई आहे, तरीही अनेक ठिकाणी राजरोस अशी विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. ...
सर्वोच्च व उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या अंगीकृत महामंडळांना प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. ...
औरंगाबाद येथे पार पडलेल्या नवव्या ज्युनियर पुरुष हॉकीच्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी एका खेळाडूने बनावट आधार कार्ड आणि जन्मदाखल्याचा आधार घेतल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघड झाला आहे. ...
सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या मध्य रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढला आहे. १५३५ कि.मी. अंतर कापण्यासाठी या गाडीला आता १९ तासांऐवजी १८ तासांचा अवधी लागेल. ...
रुग्णांना तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेने मागील अडीच महिन्यात राज्यातील २ लाख ४१ हजार रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. ...
१९६० च्या दशकापासून २०१० च्या अर्धदशकापर्यंत देशाच्या मध्यवर्ती राजकारणात संघ परिवाराच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकारणाचा २०१९ मध्ये दुर्दैवी व दुर्लक्षित अस्त होत आहे. ...
भाजपाने उमेदवारांना निर्देश दिले आहेत की, निवडणुकीत हे लक्षात ठेवा की, किती बोलायचे आहे आणि काय बोलायचे आहे? निवडणुकीवर नकारात्मक परिणाम होईल, असे काहीही बोलू नका, असेही उमेदवारांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. ...