दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये, इतकचं नाही तर राजकीय फायद्यासाठी याचं श्रेय घेण्याची गरज आहे असं मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यापर्यंत सर्व भागातील नेत्यांचा समावेश आहे. ...
लोक जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातात तेव्हा राहण्यासाठी कमी पैशात एका ठीकठाक हॉटेलची निवड करतात. पण अनेकदा अशा काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावले जातात आणि लोकांचे खाजगी क्षण शूट केले जातात. ...