रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करण्यासाठी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर माेर्चा काढला. ...
2019 जुलैपर्यंत मुंबईत तब्बल 9943 आपत्कालीन दुर्घटनेत तब्बल 137 लोकांचा बळी व 579 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
अद्ययावत उपकरणांचा वापर ...
अॅक्ने किंवा पिंपल्सची समस्या कोणत्याही सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. अॅक्नेच्या समस्येमध्ये पिंपल्स चेहऱ्यासोबतच मान, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर येतात. ...
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले... ...
सामान्यपणे खेकडे रस्त्यावर फारच कमी बघायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये एक असं बेट आहे, जिथे सगळीकडे तुम्हाला केवळ खेकडेच खेकडे बघायला मिळतील. ...
सरकारने घेतलेला हा निर्णय तुघलकी आहे. ...
आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी हे कपल गमावत नाहीत. ...
ज्यांचा कल नियम व कायद्याचे उल्लंघन करण्याकडे असतो, त्यांना तर कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. ...
दौंड ते सोलापूर दरम्यान हाती घेतले ट्रकचे काम; इतर गाड्यांच्या मार्गात केला बदल ...