लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी - Marathi News | Lok Sabha Election 2019 twitter new emojis on lok sabha elections and welcomes election commission | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे. ...

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय - Marathi News | pakistan pm imran khan fears more military hostilities with india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं. ...

पुरूष गर्भनिरोधक कॅप्सूल विकासात आणखी एक यश, सेफ्टी टेस्ट यशस्वी!  - Marathi News | Male birth control pill passes safety test in humans | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुरूष गर्भनिरोधक कॅप्सूल विकासात आणखी एक यश, सेफ्टी टेस्ट यशस्वी! 

वैज्ञानिकांना पुरूष गर्भनिरोधक गोळीच्या विकासात आणखी एक यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी अशा एका कॅप्सूलचं परिक्षण केलंय, जी स्पर्मची अ‍ॅक्टिविटी कमी करते. ...

IPL 2019 : झिवा जेव्हा कॅप्टन कूल धोनीसाठी चिअर करते... पाहा व्हिडीओ  - Marathi News | IPL 2019 : Go Papaaaaa, says Ziva Dhoni during DC vs CSK match at Feroz Shah Kotla, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : झिवा जेव्हा कॅप्टन कूल धोनीसाठी चिअर करते... पाहा व्हिडीओ 

IPL 2019 : शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला. ...

'न्याय' योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नीती आयोगाचे उपाध्यक्ष अडचणीत - Marathi News | Remark on the 'NYAY' scheme : Election Commission will take Action on Deputy Chairman of Niti Ayog Rajiv Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय' योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नीती आयोगाचे उपाध्यक्ष अडचणीत

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 मार्च 2019 - Marathi News | todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 27 march 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 मार्च 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

IPL 2019 : बीसीसीआयसमोर श्रीलंकन मंडळ झुकलं; मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी - Marathi News | IPL 2019 : SLC releases Lasith Malinga to play for Mumbai Indians after criticism from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बीसीसीआयसमोर श्रीलंकन मंडळ झुकलं; मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी

IPL 2019 : श्रीलंका क्रिकेट मंडळाने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) नमतं घेतलं. ...

न्याय योजनेसाठी 6 महिने अभ्यास, रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा- राहुल गांधी - Marathi News | Consulted Income Plan with expert Economists including raghuram rajan Says Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्याय योजनेसाठी 6 महिने अभ्यास, रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा- राहुल गांधी

न्याय योजना चांगली, पण अंमलबजावणी अवघड; अर्थतज्ज्ञांचं मत ...

येत्या रविवारी सर्व सरकारी बँका सुरू राहणार, हे आहे कारण - Marathi News | all government banks will open on this Sunday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येत्या रविवारी सर्व सरकारी बँका सुरू राहणार, हे आहे कारण

सर्व सरकारी बँकांच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील आदेश सर्व संबंधित बँकांना दिले आहेत. ...