मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांचा समाचार घेतला होता. मात्र फडणवीसांच्या या टीकेची फिरकी राज यांनी घेतली आहे. ...
डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले. ...
केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ...
भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ...
कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. ...