लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी', तावडेंकडून 'त्या' फोटोचा खुलासा - Marathi News | 'Raj Thackeray's standup comedy continues after polling', reveals 'photo' from vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी', तावडेंकडून 'त्या' फोटोचा खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. ...

मलायका अरोरा सांगते, घटस्फोट व्हायच्या आदल्या दिवशी अशी होती तिची अवस्था - Marathi News | Malaika arora khan confess in Kareena Kapoor Show night before divorce was very bad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा सांगते, घटस्फोट व्हायच्या आदल्या दिवशी अशी होती तिची अवस्था

मलायका अरोरा आणि अरबाज खान कधी घटस्फोट घेतील असे त्यांच्या चाहत्यांना देखील वाटले नव्हते. पण त्यांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला. ...

खारमध्ये देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत - Marathi News | cartridges seized in khar railway station area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारमध्ये देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत

खार रेल्वेस्थानक परिसरातून मंगळवारी (24 एप्रिल) देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली  आहे.  ...

१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे - Marathi News | Survey claims that 7 out of 10 women betray their husbands | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे

अनेक महिलांनी त्यांच्या जोडीदारांना केवळ यासाठी दगा दिला कारण त्यांचं वैवाहिक जीवन कंटाळवाणं झालं होतं.  ...

किंगखान शाहरूखला साऊथ सुपरस्टार विजयची साथ! ‘थलपति 63’मध्ये साकारणार खलनायक! - Marathi News | shahrukh khan all set to play villain in south star vijays thalapathy 63 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंगखान शाहरूखला साऊथ सुपरस्टार विजयची साथ! ‘थलपति 63’मध्ये साकारणार खलनायक!

किंग खान शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. होय, लवकरच एसआरके साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘थलपति 63’ या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. ...

…म्हणून पंतप्रधान मोदी घालतात उलटं घड्याळ - Marathi News | akshay kumars interview with pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून पंतप्रधान मोदी घालतात उलटं घड्याळ

मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले आहे.  ...

एन. डी. तिवारींच्या सुनेला अटक; रोहित तिवारीची हत्याच - Marathi News | N. D. Tiwari's Daughter in Law apoorva shukla arrested; Rohit Tiwari's murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एन. डी. तिवारींच्या सुनेला अटक; रोहित तिवारीची हत्याच

रोहितच्या आईने अपूर्वावरच संशय व्यक्त केला होता. दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घराची किंमत करोडोंमध्ये असल्याने ही मालमत्ता हडपण्यासाठी तिने रोहितचा खून केल्याचे म्हटले होते. ...

Lok Sabha elections 2019: दिल्लीतील उमेदवारांमध्ये गौतम गंभीर श्रीमंत, संपत्ती वाचून डोळे चक्रावतील - Marathi News | Lok Sabha elections 2019: Gautam Gambhir richest of all hopefuls, has assets worth Rs 147 crore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha elections 2019: दिल्लीतील उमेदवारांमध्ये गौतम गंभीर श्रीमंत, संपत्ती वाचून डोळे चक्रावतील

Lok Sabha elections 2019: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर राजकारणाच्या खेळपट्टीवर आतषबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

जुन्या भांडणातून शिर्डीत तरुणाची हत्या - Marathi News | The old killed the young man in Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जुन्या भांडणातून शिर्डीत तरुणाची हत्या

शिर्डीतील मंगेश पाईक ह्या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. ...