मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...
कायदा आम्ही मानत नाही. आचारसंहितेचेसुद्धा बघून घेऊ, असे वक्तव्य मीरा रोड येथे रामनवमीच्या एका कार्यक्रमात करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आचारसंहिता पथकाने क्लीन चिट दिली आहे. ...
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला. ...
‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. ...