लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर - Marathi News | Himalaya bridge accident report to be postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल लांबणीवर

महिना उलटूनही कार्यवाही संथ गतीने; महापालिकेला प्रतीक्षा रेल्वे प्रशासनाच्या उत्तराची ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on all three routes today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...

ऊर्मिलाच्या प्रवेशामुळे भाजपपुढे तगडे आव्हान - Marathi News | Urmila's access to the challenge ahead of the BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ऊर्मिलाच्या प्रवेशामुळे भाजपपुढे तगडे आव्हान

राड्यामुळे वाढली चुरस; एकतर्फी लढत होण्याचे अंदाज मिळाले धुळीस ...

बिगर आदिवासी मते खेचण्यावर उमेदवारांचा भर - Marathi News | Candidates relying on non-tribal votes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिगर आदिवासी मते खेचण्यावर उमेदवारांचा भर

बंडखोरीमुळे भाजपच्या अडचणींत वाढ; मतांच्या ध्रुवीकरणावर विजयाचे समीकरण ...

आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत - Marathi News | Aggressive Congress campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत

प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कडवी झुंज पाहायला मिळते आहे. ...

आचारसंहिता पथकाची राऊत यांना क्लीन चिट - Marathi News | A clean chit for the ethics collegium row Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहिता पथकाची राऊत यांना क्लीन चिट

कायदा आम्ही मानत नाही. आचारसंहितेचेसुद्धा बघून घेऊ, असे वक्तव्य मीरा रोड येथे रामनवमीच्या एका कार्यक्रमात करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आचारसंहिता पथकाने क्लीन चिट दिली आहे. ...

'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले' - Marathi News | 'Crippled CONGRESS CORPORATE CORPORATE CITIZEN CORPORATE' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले'

नितीन गडकरी यांची टीका; अलिबागमध्ये युतीची प्रचारसभा ...

'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल' - Marathi News | '... BJP will give candidacy to Dabholkar, Parsar's killers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांनाही भाजप उमेदवारी देईल'

प्रज्ञासिंह यांच्या बेताल वक्तव्यावर काँग्रेसची टीका ...

साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार - Marathi News | Sadhvi's campaign will be an army of progressive workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

मालेगाव स्फोटातील पीडित, राष्ट्रसेवा दलांचा पुढाकार; भोपाळमध्ये न्या.कोळसे-पाटील, जितेंद्र आव्हाडही जाणार ...