व्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ...
मुंबईला त्रास देणारे आजवर अनेक माफिया झाले़ त्यांनी या मायानगरीला पोखरून काढले. भूमाफिया, तेल माफिया, डिझेल माफिया, वाळू माफिया, ही यादी मोठी आहे. या यादीत अजून एका माफियाचा समावेश झाला आहे. ...
दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे. ...
गोव्यातील लोकसभा निवडणूकीला फक्त तीन दिवस राहीलेले असून प्रत्येक नागरीकांने आपल्या मतदानाचा हक्क निभावावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. ...