वाढता हिंसाचार रोखण्यात आणि गेल्या महिन्यात झालेल्या हत्याकांडावरून चौफेर टीकेची झोड उठल्याने मालीचे पंतप्रधान सौमेलोयू बोबेय मॅगा यांनी आपल्या सरकारसह राजीनामा दिला. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहने करकरे यांच्यासह कामटे, साळसकर आणि तुकाराम ओंबाळे या शहिदांचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ...
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. ...