लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजकीय नेत्यांची जीभ घसरते तेव्हा...! - Marathi News | When political leaders slip of tongue ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांची जीभ घसरते तेव्हा...!

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचा प्रचाराचा झपाटाही सुरु झाला आहे. प्रचारसभांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना नेतेमंडळी बेभान होत असतात. आपण काही तरी भलतेच बोलून जातोय का याचे भानही त्यांना राहत नाही. ...

केवळ एका मतदारासाठी निवडणूक अधिकारी करतात दिवसभर पायपीट - Marathi News | Election officials conduct election for only one voter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ एका मतदारासाठी निवडणूक अधिकारी करतात दिवसभर पायपीट

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित   - Marathi News | Toll free number is implemented for effective implementation of Code of Conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित  

देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ...

... अखेर न्यायाधीश महोदयांकडून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता - Marathi News | ... and the Udayan Raje, the culprit in the accused's court, innocent freedom within hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :... अखेर न्यायाधीश महोदयांकडून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता

साताऱ्यातील ईस्माईल लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनता अदालत कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी सहभाग घेतला. ...

तिकीट कापले; पटना विमानतळावर भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांचे समर्थक भिडले - Marathi News | At Patna airport, clash between supporters of two senior BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट कापले; पटना विमानतळावर भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांचे समर्थक भिडले

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि खासदार आर के सिन्हा हे मंगळवारी दिल्लीहून पटना विमानतळावर आले. ...

Video - चिमुकल्या आरोहीची कोटीच्या-कोटी उड्डाणे - Marathi News | Arohi Vijay Pawbake youngest kid telling numbers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video - चिमुकल्या आरोहीची कोटीच्या-कोटी उड्डाणे

किड्स मेमरी रेकॉर्डसचे चार विक्रम नावावर नोंदवणार्‍या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या अचूकपणे म्हणण्याची किमया साधली आहे. ...

धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर - Marathi News | Song Pal Pal Dil Ke Paas to be recreated for Karan Deol's debut film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर

पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ...

नोकरी बदलणाऱ्यांवर असणार आता सरकारची नजर, तयार होतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम - Marathi News | govt new plan to track govt job employees those who leave join | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदलणाऱ्यांवर असणार आता सरकारची नजर, तयार होतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम

सरकारी नोकऱ्या ट्रॅक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ...

7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम - Marathi News | Makarand Patil, son of a farmer, hits 7 sixes in 7 ball, break Yuvraj Singh record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7 Ball 7 Six : मराठमोळ्या शेतकऱ्याच्या मुलानं मोडला युवराज सिंगचा विक्रम

युवीनं 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. ...