नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. ...
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचा प्रचाराचा झपाटाही सुरु झाला आहे. प्रचारसभांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना नेतेमंडळी बेभान होत असतात. आपण काही तरी भलतेच बोलून जातोय का याचे भानही त्यांना राहत नाही. ...
किड्स मेमरी रेकॉर्डसचे चार विक्रम नावावर नोंदवणार्या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या अचूकपणे म्हणण्याची किमया साधली आहे. ...
पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ...