लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र - Marathi News | A grand picture draw by feet by 300 womans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र

पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनानिमित्त साडेतीनशे महिलांनी आपल्या पायांच्या ठशांनी भव्य चित्र साकारले. ...

देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन - Marathi News | portrait competition organised in bhandarkar institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन

पाेट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि भांडारकर संस्थेच्या विद्यमाने शिल्पकार मायकल एंजलाेच्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सकडून खिल्ली  - Marathi News | users mocks on MP congress govt decision for cattle care taker scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सकडून खिल्ली 

मध्य प्रदेश काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला ...

या हुकूमशहाने वडील आणि आजोबांचा मृतदेह आजही ठेवला आहे सुरक्षित! - Marathi News | North Korea leader Kim Jong Un father and grandfather dead bodies safe in kumsusan memorial palace | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या हुकूमशहाने वडील आणि आजोबांचा मृतदेह आजही ठेवला आहे सुरक्षित!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या देशातील नियमांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ...

दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे  - Marathi News | aayushman bharat scheme Navsanjivani for Weaker component : Eknath Shinde is the 'life' for the weak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे 

आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ  १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे. ...

महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : अमोल, समीर, सुधीर यांची विजयी सलामी - Marathi News | Maharashtra State Carrom Competition: Amol, Sameer, Sudhir won first round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : अमोल, समीर, सुधीर यांची विजयी सलामी

मुंबईच्या अमोल शिंदेने रायगडच्या ऐझाज मुझावरला २५-६, २५-३ असे सरळ दोन गेममध्ये नमवित दुसरी फेरी गाठली. ...

दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून - Marathi News | not possible to eat meat after breaking teeth; Cause friend's murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दात तोडल्याने मांसाहार करता येत नव्हता; कारणीभूत मित्राचा खून

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राला संपविण्याचा कट रचला. बोलण्यात गुंतवून त्याला संगम विहारच्या जंगलात घएऊन गेला आणि डोक्यावर दगड मारून खून केला. ...

India vs Australia : घरच्या मैदानावर झाला धोनीचा भारतातील अखेरचा सामना ? - Marathi News | India vs Australia: ms Dhoni's last match in India which was played in ranchi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : घरच्या मैदानावर झाला धोनीचा भारतातील अखेरचा सामना ?

ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर भारतामध्ये विश्वचषकापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार नाही. ...

'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह - Marathi News | shivendraraja and udayanraje meet in mumbai, sharad pawar compromise on issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह

उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच काही आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अद्यापही व्हायचा आहे. ...