शहरात मूलभूत सुविधांचा अभाव असतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सेना-भाजपा सरकारने ठाणेकरांसमोर १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रोचे हे गाजर ठेवले आहे. ...
‘मला कीर्तनाची आवड आहे. मी कीर्तन करायला जाते. परंतु, मी जे कीर्तन करते, ते मला वाचता यावे. मला ते शब्द बोलता येण्याबरोबरच, वाचता यावे’, अशा शब्दांत विमलमावशींनी त्यांची लिहिण्यावाचण्याची आवड बोलून दाखवली आणि त्या दिवसापासून संध्याताई सावंत यांच्या श ...
स्त्रियांना प्रोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. ...
राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे. ...
स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल २१६ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. ...
वयाच्या सतराव्या वर्षी तुमचे आयुष्य कसे असेल? तुमच्यापैकी बहुतेक जण उच्च माध्यमिक शिक्षण घेत असाल, आई-वडिलांसोबत राहत असाल, नवीन गोष्टी शिकत असाल, भविष्याचे नियोजन करीत असाल. ...