महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...
हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. ...
बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. याशिवाय रोखठोक भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आतादेखील ती हृतिक रोशनवर भडकून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ...