काही कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांची लाडूने तुला करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू आणले गेले होते. लाडूतुला झाल्यानंतर हे लाडू गरिबांमध्ये वाटप करण्यात येणार होते. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीहून स्क्रिप्ट येते अशी टीका केली होती, हा धागा पकडत आशिष शेलारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
आमिर त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला तू पार्टीमध्ये गेल्यावर काय खातोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
बॉलीवूडमध्ये लकरच आणखीन एका राजकीय नेत्यावर आधारित बायोपिक येण्याची तयारी सुरू झाली आहे. यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
बॉलिवूड एक मोठे कुटुंब आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण याठिकाणी आल्यानंतर कोणताही अॅक्टर किंवा अॅक्ट्रेस स्वत:ला एकटे समजत नाही. याठिकाणी त्यांचे वेगळेच विश्व निर्माण होते, मात्र या ग्लॅमर्सच्या जगात आजदेखील काही बॉलिवूड स्टार्स सिंगल लाइफ ...
सध्या अनेक लोक फिटनेस फ्रिक असतात. ते नेहमी प्रोटीन पावडरचा वापर करतात. शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोक प्रोटीन पावडरचा वापर करतात. ...