लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काइली जेनरचे हे फोटो पाहून तुम्ही देखील तिच्यावर व्हाल फिदा - Marathi News | kylie jenner hot pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काइली जेनरचे हे फोटो पाहून तुम्ही देखील तिच्यावर व्हाल फिदा

गुलाबपाणी वापरून तयार करा फेसपॅक; फ्रेश लूक मिळवण्यासाठी होईल मदत! - Marathi News | Summer homemade face pack with rose water | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गुलाबपाणी वापरून तयार करा फेसपॅक; फ्रेश लूक मिळवण्यासाठी होईल मदत!

उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्याचा सामना करावा लागतो. अशातच डोक्यावर तळपणारा सूर्य अगदी हैराण करून सोडतो. या वातावरणात धूळ, उन आणि प्रदूषणापासून बचाव करणं फार अवघड होतं. ...

सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त - Marathi News | Six lakh seized from the vehicle at Saifal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. ...

दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त - Marathi News | Excise department raid on illegal Alcohol transport in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त

एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...

१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू - Marathi News | 12-year-old girl gets stuck in rope and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू

मृत निकिताच्या पश्चात आई-वडिलांसह बारावीत शिकणारी मोठी बहीण व तिसरीत शिकणारा भाऊ आहे. ...

Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली - Marathi News | Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ipl 2019- MI vs RCB live update : हुश्श... मुंबई जिंकली

बंगळुरु,  आयपीएल 2019  : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व  ... ...

Notebook Movie Screening या बॉलिवूड कलाकारांनी लावली उपस्थिती - Marathi News | Bollywood personalities attended Notebook Movie Screening | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Notebook Movie Screening या बॉलिवूड कलाकारांनी लावली उपस्थिती

कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई  - Marathi News | Action to be taken at low-cost purchasing sugar factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी दराने विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कारवाई 

साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री करत असल्याचे समोर आले आहे ...

सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा - Marathi News | Social activist ulka mahajan warns to Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा

रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...