लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उन्हाळ्यात मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर; 'हे' आहेत फायदे - Marathi News | Benefits of body massage in summer season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर; 'हे' आहेत फायदे

उन्हाळा सुरू झाला असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणामध्ये बाहेर पडल्यानंतर प्रखर ऊन आणि उकाडा प्रचंड हैराण करतो. ...

ब्रिटिशांना उपरती; जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 100 वर्षांनंतर व्यक्त केला खेद  - Marathi News | British Prime Minister Theresa May in British Parliament today expressed regret for Jallianwala Bagh Massacre | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिशांना उपरती; जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 100 वर्षांनंतर व्यक्त केला खेद 

जालियनवाला बाग  हत्याकांडाच्या शताब्दीच्या पूर्वसंध्येला ब्रिटिशांना शंभर वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचारांची उपरती झाली असून, ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला आहे. ...

Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल  - Marathi News | Congress Ministers doing Nagin Dance Viral in social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मतांसाठी कायपण..!! कर्नाटकच्या काँग्रेस मंत्र्याचा 'नागिन' डान्स व्हायरल 

मतदारांना आकर्षिक करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा घडलाय कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एमटीबी नागराज यांच्यासोबत ...

तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’... - Marathi News | Twenty years after got the 'community 'certificate to couple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल वीस वर्षांनी दांपत्याला मिळाले समाजाचे ‘सदस्यत्व’...

लग्नसमारंभ, समाजाचे मेळावे अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्या आईवडिलांना बोलवले जायचे पण त्या दोघांची दखलच घेतली जात नव्हती. वीस वर्षे त्यांचा हा लढा सुरू होता. ...

'आरॉन'ची आंतरराष्ट्रीय 'कान' चित्रपट महोत्सवासाठी निवड - Marathi News | Selection of Aaron for the International Cannes Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आरॉन'ची आंतरराष्ट्रीय 'कान' चित्रपट महोत्सवासाठी निवड

जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’आरॉन’ ची वर्णी लागली आहे. ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट; एक जवान जखमी  - Marathi News | Naxal bomb blast in Gadchiroli; One young injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट; एक जवान जखमी 

नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 एप्रिल 2019 - Marathi News | Top 10 news in the state - 10 April 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 एप्रिल 2019

जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... ...

कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन - Marathi News | Kalank Promotion on the voice india | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन

दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर           - Marathi News | drought full condition in the Solapur: The number of tankers in division is 600 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापुरला : विभागातील टँकरची संख्या ६०० वर          

पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून सोलापूरात ३ लाख ३६ हजार ८६२ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत. ...