‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी ही टॅगलाईन खूपच छान आहे. ...
जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सरकारपर्यंत देशातील जनतेवर काँग्रेसने अन्याय केला ते गरिबांना न्याय काय देणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे ...
देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. ...
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे. ...
मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. ...