शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. ...
आळंदी मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या ...
बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत. ...
आपल्यापैकी प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याकडेही लग्जरी कार असावी. पण प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होतेच असं नाही. फार कमी लोक असतात ज्यांच्याकडे स्वतः कमावलेल्या पैंशांनी विकत घेतलेली लग्जरी कार असते. ...
महानुभव संतसत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आहे... ...