अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मनसेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. ...
डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, काँग्रेस, मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. ...
कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही ...
शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिरोळ चेकनाक्यावर लाल रंगाच्या एका कारमधून आचारसंहितेच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने तब्बल १८ लाखांची रोकड बुधवारी दुपारी जप्त केली. ...
जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. ...