लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !! - Marathi News | pooja bhatt takes a shot at randeep hooda amidst kangana ranaut alia bhatt fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !!

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील भांडणात काल रणदीप हुड्डाने उडी घेतली. रणदीपची ही प्रतिक्रिया कदाचित आलियाची बहीण पूजा भटला फार आवडली नाही. ...

जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय; अवघे जगणेच बदलून टाकणार - Marathi News | The world's first 3D-printed heart; It will change live | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय; अवघे जगणेच बदलून टाकणार

दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन - Marathi News | Soundarya Rajinikanth Reveals About A Tense Moment During Her Wedding With Vishagan Vanangamudi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन

तिच्या लग्नाला आता तीन महिने झाले असून तिने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या लग्नावेळचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | lok sabha chunav 2019: mayawati attacks election commission says fair and independent election is impossible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींची निवडणूक आयोगावर टीका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारबंदीचे उल्लघंन करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल निवडणूक आयोगाला मायावती यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे.  ...

बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ...

सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला - Marathi News | Sushilkumar Shinde did voting in solapur for lok sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला

सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला ...

तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते का? असू शकते 'ही' समस्या... - Marathi News | If you also feel like eating ice it can be problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला बर्फ खाण्याची इच्छा होते का? असू शकते 'ही' समस्या...

याकडे जर दुर्लक्ष केलं तर कोणत्याही गंभीर आजाराचं रुप घेऊ शकते.  ...

शूटींग संपवून घरी परतत असताना कारला अपघात, दोन अभिनेत्रींचे निधन - Marathi News | tv actresses bhargavi and anusha reddy died in road accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटींग संपवून घरी परतत असताना कारला अपघात, दोन अभिनेत्रींचे निधन

शूटींग संपवून घरी परतत असलेल्या दोन तेलगू अभिनेत्रींना अपघातात जीव गमवावा लागला. भार्गवी आणि अनुशा असे या अभिनेत्रींचे नावे आहेत ...

Parbhani Lok Sabha Consituency: परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण; मतदान थांबले - Marathi News | Parbhani Lok Sabha Consituency: Polling Stopped In Parbhani Village Due to Villagers Attack on Police in Parbhani Polling Station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani Lok Sabha Consituency: परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण; मतदान थांबले

शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते. ...