लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात ! - Marathi News | Tawde advises Ashok Chavan not to contest the assembly! now Tawade in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात !

लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असे तावडे म्हणाले होते. ...

खळबळजनक! राहत्या घरी ISRO च्या शास्त्रज्ञाचा आढळला मृतदेह - Marathi News | Sensational! ISRO scientist's dead body found at residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! राहत्या घरी ISRO च्या शास्त्रज्ञाचा आढळला मृतदेह

याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.  ...

India vs South Africa, 1st Test: वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं - Marathi News | India vs South Africa, 1st Test: Rohit Sharma hit more six as a maidan test opening innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test: वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ...

Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: the fact that there is no 'fifty-fifty'; But did the Shiv Sena win or Lost? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: युती होण्यास कारणीभूत ठरलेला अजून एक घटक म्हणजे विश्वासार्हता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचे वितुष्ट आले होते. ...

आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 aaditya thackeray gujarati banner in worli | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

OMG! छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'ची जागा? - Marathi News | Jennifer winget confirms beyhadh 2 will replace kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'ची जागा?

ही मालिका करणार अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोला रिप्लेस करणार आहे. ...

मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का?; आदित्य ठाकरेंवर विरोधकांचा निशाणा  - Marathi News | Did the big masters make Gujarati lessons fall? Opposition targets Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का?; आदित्य ठाकरेंवर विरोधकांचा निशाणा 

वरळीत आदित्य ठाकरेंचे मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. ...

ट्विटर दीड तासांपासून ठप्प होते; युजर्स त्रस्त - Marathi News | Twitter and TweetDeck was Down; Users suffer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटर दीड तासांपासून ठप्प होते; युजर्स त्रस्त

ट्विट करायला गेल्यास युजरला Allready tweeted असा मॅसेज दिसत होता. ...

जास्त आयुष्य जगण्यासाठी वापरा 'या' टिप्स; अनेक आजार होतील दूर - Marathi News | These tips to stay fit for long life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त आयुष्य जगण्यासाठी वापरा 'या' टिप्स; अनेक आजार होतील दूर

दिर्घायुषी होण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण अनेक उपाय करताना दिसतात. एवढचं नाहीतर योग्य आहार, एक्सरसाइज,योगाभ्यास आणि वर्कआउट यांसारख्या गोष्टींचाही समावेश करतात. असं केल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही राखण्यास मदत होते. ...