ऑगस्ट, २०१८ ते मार्च, २०१९ या कालावधीत १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांची सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आले आहे. मात्र, या २८० पुलांचा सुरक्षा अहवालच अजून आलेला नाही. ...
राजपत्रात नाव बदलण्याकरिता करण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जात ट्रान्सजेन्डरसाठीही एक स्तंभ उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. ...
अनेक गोष्टी सध्या बदलताहेत. महिला क्रिकेटही त्यात आहेच. महिला क्रिकेटचा दर्जा सुधारतो आहे, महिला क्रिकेटस्टार जन्माला येत आहेत. बीसीआयने महिला क्रिकेट आयपीएलची घोषणाही नुकतीच केली आहे. ...
गेल्या वर्षी सर्वप्रथम चीनमधून आयात होणाऱ्या ६० अब्ज डॉलर्स किमतीच्या मालावर अमेरिकेने १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क आकारून या व्यापारयुद्धाची सुरुवात केली. सध्या २०० अब्ज डॉलर्स किमतीच्या मालावर हे आयात शुल्क आकारले जात आहे. ...
इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. ...