आरे कॉलनीमध्ये ३५ प्रजातींच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३०० प्रजाती या आरेच्या जंगलात तग धरून आहेत. ...
दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. ...