महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे मनसेच्या पक्षातील नेत्यांनी जाहीर केले होते. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा केली. ...
धनजंय मुंडे यांच्या सोबत जिल्ह्यातच दुसऱ्यांदा दगाफटका झाला आहे. त्यामुळे बहिण पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत कशी रणनिती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...