पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. ...
राज्यातील निवडणूक आचारसंहिता अगोदर संपूष्टात येऊ द्या. आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...