डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Bigg Boss 13 : सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन 13' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरामध्ये स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे. ...
कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ...
स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. ...
शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही : विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता... ...
जगभरात अशी अनेक बेटं आहेत, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यातील अनेक बेटांवर लोक फिरायला जातात, पण असेही अनेक बेट आहेत, जिथे जाण्याची कुणालाही परवानगी नाही. ...
दोन आठवड्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश ...
एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो प्रचंड शेअर होत असून या फोटोने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. ...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)नं ओडिशामधल्या चांदीपूरमध्ये आज ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण घेतलं आहे. ...
काही तास रंगलेल्या (ना)राजीनामा नाट्यात सस्पेन्स होता, हाय होल्टेज ड्रामा होता, नात्या-गोत्याचा भावूक फॅमिली इलेमेंट होता... ...
नुकतीच सुदेश भोसले आणि अमिताभ बच्चन यांची भेट जुहू येथील जनक येथे झाली. ...