लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुये सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलर गॅसचा भीषण स्फोट - Marathi News | The blast of boiler gas in the company that created the cement block | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुये सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलर गॅसचा भीषण स्फोट

तुये येथील नवीन विस्तारित औद्योगिक वासाहतीतील मेसर्स राजेंद्र काशीनाथ जोशी यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक तयार करणा-या फॅक्टरीमध्ये आज सव्वाबारा रोजी भीषण गॅस बॉयलर यांचा स्फोट झाला ...

वास्कोत पार्किंग झोनमध्ये बेवारस वाहने, मुरगाव पालिका करणार कारवाई - Marathi News | Murgaon municipal corporation Action on vehicles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोत पार्किंग झोनमध्ये बेवारस वाहने, मुरगाव पालिका करणार कारवाई

मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे. ...

भाजपा-शिवसेनेचे 100 अपराध भरले; त्यांचे पानीपत अटळ - धनंजय मुंडे  - Marathi News | BJP-Shiv Sena complete 100 crimes - Dhananjay Munde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा-शिवसेनेचे 100 अपराध भरले; त्यांचे पानीपत अटळ - धनंजय मुंडे 

समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानीपत अटळ आहे ...

नागरिकांचा डिजिटल सातबारा घेण्याकडे कल - Marathi News | people are geting digital land registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांचा डिजिटल सातबारा घेण्याकडे कल

महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. मात्र,गेल्या आठ महिन्यात १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. ...

वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण - Marathi News | Raj Thackeray attack on Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण

आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...

सरस्वतीचा दुर्गावतार! - Marathi News | Saraswati's Durgavtar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरस्वतीचा दुर्गावतार!

साहित्य संमेलनाच्या निमंत्रण वादाच्या वेळी जे घडले ते गैरच होते. एका व्यापक कटाचा हा भाग असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमंत घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का ? ...

कार्तिक आर्यन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये - Marathi News | Kartik Aryan will appear in the remake of 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या रिमेकमध्ये

१९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...

बालचमुंनी लुटला पतंगाेत्सवाचा आनंद - Marathi News | children's enjoyed kite festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालचमुंनी लुटला पतंगाेत्सवाचा आनंद

आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

माधुरी दीक्षितने दिला 'हा' यशाचा कानमंत्र - Marathi News | Madhuri dixit tell secret about success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने दिला 'हा' यशाचा कानमंत्र

नुकतीच माधुरी दीक्षित डान्स+ 4 मध्ये सेलेब्रिटी गेस्ट म्हणून आली होती. शक्ती मोहनचा परफॉर्मन्स तिला खूपच आवडला. ...