लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर वादावर पडदा! संमेलनाचे उद्घाटन करणार आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला - Marathi News | farmer Suicide victim women will be inaugurate the Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर वादावर पडदा! संमेलनाचे उद्घाटन करणार आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल आमंत्रित होत्या. ...

फ्रेश आणि स्मार्ट लूकसाठी पुरूषांना उपयोगी पडतील या टिप्स! - Marathi News | Tips to make men fresh look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :फ्रेश आणि स्मार्ट लूकसाठी पुरूषांना उपयोगी पडतील या टिप्स!

चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. ...

रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction - Marathi News | Gully boy actor ranveer singh teased alia bhatt saying and she could not stop blushing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction

सध्या आलिया भट आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडे आहे. आलिया रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत अनेकवेळा फिरताना, डिनर करताना दिसते ...

IND vs AUS ODI : कॅप्टन कूल माहीचा मोठेपणा, 87 वर्षीय आजीची घेतली भेट, पाहा व्हिडीओ - Marathi News | IND vs AUS ODI: MS Dhoni meets his 87-year-old fan after practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : कॅप्टन कूल माहीचा मोठेपणा, 87 वर्षीय आजीची घेतली भेट, पाहा व्हिडीओ

IND vs AUS ODI: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग सर्व वयोगटात आपल्याला सापडेल. ...

मोदी सरकारकडून मोठी सवलत; आता ४० लाखांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना GST नाही! - Marathi News | Big relief from Modi government; Now companies with turnover up to 40 lakhs do not have GST! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून मोठी सवलत; आता ४० लाखांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना GST नाही!

गेल्या महिन्यात काही वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर आता आजच्या बैठकीत उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

CES 2019 : सोनीने लाँच केला तब्बल 98 इंचाचा टीव्ही  - Marathi News | CES 2019: Sony’s Master Series Z9G 8K, A9G, A8G, X950G 4K TVs Launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CES 2019 : सोनीने लाँच केला तब्बल 98 इंचाचा टीव्ही 

CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे. यामधील A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे. ...

लैंगिक जीवन : फोरप्ले तुम्ही ऐकलं असेल हे आफ्टरप्ले काय असतं? - Marathi News | After foreplay now increase the sex seasons thrill with afterplay | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : फोरप्ले तुम्ही ऐकलं असेल हे आफ्टरप्ले काय असतं?

शारीरिक संबंधादरम्यान एक चूक जास्तीत जास्त लोक करतात ती म्हणजे केवळ आणि केवळ इंटरकोर्सवर फोकस करणे. ...

गुरु साटमचा हॉंगकॉंगमधील हस्तक मुंबई पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Guru Satam's handkerchief in the trap of Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरु साटमचा हॉंगकॉंगमधील हस्तक मुंबई पोलिसांच्या जाळ्यात 

त्याच्या अटकेसाठी सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा मोहिम राबवत होती. अखेर केरळ येथे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ...

वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ‍थोडक्यात बचावले शिवसेनेचे नगरसेवक - Marathi News | Shiv Sena corporators escape go air flight emergency landing in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ‍थोडक्यात बचावले शिवसेनेचे नगरसेवक

दिल्लीला जाणाऱ्या गो एअर कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी घडली. यावेळी वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना नगरसेवकांसह 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.  ...