लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण - Marathi News | Twenty-three players in the district will be given the special marks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण

विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे. ...

होय.. हे खरे आहे.! मान्सून अंदमानात दाखल....  - Marathi News | Yes .. It is true! Monsoon enters in Andanman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय.. हे खरे आहे.! मान्सून अंदमानात दाखल.... 

हवामान विभागाने मान्सून 18- 19 मे ला अंदमान समुद्रात दाखल होईल असा अंदाज जाहीर केला होता, तो खरा ठरला.. ...

बंदुकीच्या गोळ्यांसोबत 'ती' अदांनीही करते घायाळ; इस्रायल आर्मीतील सैनिक झाली मॉडेल - Marathi News | Orin Julie became star overnight now called as queen of guns | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बंदुकीच्या गोळ्यांसोबत 'ती' अदांनीही करते घायाळ; इस्रायल आर्मीतील सैनिक झाली मॉडेल

'क्वीन ऑफ गन्स'च्या नावाने लोकप्रिय ओरिन ज्यूली कोणत्याही सिनेमाची हिरोईन नाहीये. ...

सौदी अरेबिया, दिल्ली, मुंबईहून आलेल्या अत्तराचा सोलापुरात दरवळ - Marathi News | Attar in Solapur from Saudi Arabia, Delhi, Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौदी अरेबिया, दिल्ली, मुंबईहून आलेल्या अत्तराचा सोलापुरात दरवळ

रमजान ईद विशेष : टॅलेंट, खलिफा, ओन्ली वन, नॅनो, रॉयल अत्तरांना चांगली मागणी, सुरमा खरेदीसाठी वाढली गर्दी ...

Cannes 2019 : दीपिका, कंगनासोबत हिना खानही दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | Heena khan look gorgeous in cannes festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : दीपिका, कंगनासोबत हिना खानही दिसली ग्लॅमरस अंदाजात

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019ची सगळीकडे चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने ही कान्समध्ये रेड कार्पेटवर  दिमाखदार अंदाजात एन्ट्री घेतली आहे. ...

अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा - Marathi News | Food poisoning to 18 food laborers at karla village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात १८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...

केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...' - Marathi News | lok sabha election 2019 arvind kejriwal says we were confident of winning all seven seats but | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...'

भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. ...

एबी डिव्हिलियर्सचे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे संकेत, पण ठेवली एक अट! - Marathi News | Will play 2023 World Cup if MS Dhoni is still around, says AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सचे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे संकेत, पण ठेवली एक अट!

आपल्या 360 डिग्री फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना चक्रावून टाकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना कोणाला पाहायला आवडणार नाही? ...

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू  - Marathi News | Death of one after falling on electric pillar at Kurakumba in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू 

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे सुरू आहे. ...