लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर  - Marathi News | Lok Sabha 2019 Exit poll: SP-BSP alliance Giant Killer for BJP in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर 

मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे.  ...

LOK SABHA EXIT POLL 2019: पुन्हा एक बार मोदी सरकार, एनडीए जाणार 300च्या पार - Marathi News | Once again the Modi government, the NDA will cross 300 seats, TIMES NOW-VMR 2019 Exit Poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOK SABHA EXIT POLL 2019: पुन्हा एक बार मोदी सरकार, एनडीए जाणार 300च्या पार

17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज शांत झाला. ...

हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | vicky kaushal childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. ...

Lok Sabha 2019 Exit Poll: महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला बसणार फटका; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा होणार दुप्पट - Marathi News | BJP-Shiv Sena alliance setbacks in Maharashtra, NCP-Congress will better performance in result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha 2019 Exit Poll: महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला बसणार फटका; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा होणार दुप्पट

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेकांनी निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 मे 2019 - Marathi News | Maharashtra Top 10 news of 19 May 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 मे 2019

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर ...

मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू   - Marathi News | Six people drown in Jadhavwadi dam in Maval: Death of three persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू  

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते.  ...

चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी गोडाऊनला आग - Marathi News | Fire at Electron Energy Godown in Chiklathana MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी गोडाऊनला आग

चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी या कंपनीच्या एलईडी ठेवलेल्या गोडावूनला रविवारी दुपारी आग लागली. ...

...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा - Marathi News | I will lead the movement of railways, Guardian Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा

कोकण रेल्वेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. ...

एक्झिट पोलचे आकडे कितपत ठरतात खरे? काय सांगतात गेल्या 5 निवडणुकीतले आकडे? - Marathi News | What are the numbers of exit poll real? What are the numbers in the last 5 elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलचे आकडे कितपत ठरतात खरे? काय सांगतात गेल्या 5 निवडणुकीतले आकडे?

मागील 5 निवडणुकीतील निकालांचा इतिहास पाहता हे अंदाज खरे ठरले का? याची माहिती आकडेवारीतून समोर येते.  ...