लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं - Marathi News | congress tariq anwar bihar flood- controversy bjp shehzad Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं

काँग्रेस खासदार तारिक अनवर यांनी रविवारी बिहारमधील कटिहारमधील मनिहारी आणि बरारी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. ...

कृत्रिम वाळू धोरणामुळे वाळू आता २०० रुपयांत उपलब्ध होणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Due to the artificial sand policy, sand will now be available for Rs 200: Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृत्रिम वाळू धोरणामुळे वाळू आता २०० रुपयांत उपलब्ध होणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : नैसर्गिक वाळू ६०० रुपये प्रति क्विंटल आहे, तर कृत्रिम वाळू केवळ २०० रुपयांत उपलब्ध होईल, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी - Marathi News | Nepal: Protest turned violent in Kathmandu as people staged a massive protest outside Kathmandu Parliament, 9 dead, 80 injured in firing so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

नेपाळमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली आहे. या कारवाईत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. संसद भवनाबाहेर गोळीबार झाला. ...

Pune Visarjan: अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद - Marathi News | The noise level decreased on Anant Chaturdashi; it increased the next morning, recording 109.0 decibels in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद

बेलबाग चौकात शनिवारी (दि. ६) रात्री ८ वाजता शंभराची पातळी ओलांडली गेली, १०५.६ डेसिबल इतकी आवाजाच्या पातळीची नोंद झाली ...

सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट - Marathi News | Nepal Protest: Youth is at the forefront in overthrowing governments; Coups have taken place in 'these' countries so far | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट

Nepal Protest: नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. ...

पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा! - Marathi News | Mother of 5 children left her husband and ran away with her lover, got married but...; High voltage drama unfolded in the village! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!

एका महिलेचा नवरा कामासाठी सिल्वासाला गेला होता. यावेळी तो आपल्या पत्नीला देखील सोबत गेला. यादरम्यान, महिलेची तिथल्या एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले.  ...

उल्हासनगरात शिंदेसेना व ओमी टीमची युती; महापौर पदाचा तिढा निवडणुकीनंतर सोडण्याचे संकेत  - Marathi News | Shinde Shiv Sena and Omi Team form alliance in Ulhasnagar; Indications that the mayoral race will be resolved after the elections | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात शिंदेसेना व ओमी टीमची युती; महापौर पदाचा तिढा निवडणुकीनंतर सोडण्याचे संकेत 

उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शहरांत राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ...

२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज - Marathi News | marathi actor sadhi mansa serial fame akash nalawade welcome frist child soon with wife ruchika share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज

Akash Nalawade Wife Pregnancy Announcement: लोकप्रिय TV अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा! खास अंदाजात दिली गुडन्यूज ...

वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी' - Marathi News | Match Referees Richie Richardson And Andy Pycroft Head The Panel Of Officials For Asia Cup T20 Includes Indias Virender Sharma India vs Pakistan Ruchira Palliyaguruge And Masudur Rahman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी'

आशिया कप स्पर्धेत १० अंपायर्सची निवड ...