लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेजर शशीधरन नायर अनंतात विलीन - Marathi News | Shashi Dharan V Nair Paid Last Tributes At His Home Village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेजर शशीधरन नायर अनंतात विलीन

काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. ...

‘झुंड’चे शूटींग पूर्ण! नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन! - Marathi News | Amitabh Bachchan gets emotional on wrapping of zund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’चे शूटींग पूर्ण! नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन!

‘झुंड’चे शूटींग सरले अन् नागपूरकरांचा निरोप घेताना अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसले. आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ...

बाप होऊन 10 दिवस झाले, आता कसल्या शुभेच्छा देतोस; रोहित शर्माचा 'या' खेळाडूला टोमणा - Marathi News | 10 days have passed since my father and you wish me today, Rohit Sharma's ask Yuzvendra Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप होऊन 10 दिवस झाले, आता कसल्या शुभेच्छा देतोस; रोहित शर्माचा 'या' खेळाडूला टोमणा

रोहित शर्माने 2019च्या पहिल्याच वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले, परंतु त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. ...

मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न - Marathi News | Is Kangana Ranaut upset with being 'ignored'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न

कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले. ...

द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात... - Marathi News | ncp president sharad pawar reacts on the accidental prime minister and thackeray movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात...

सध्या प्रदर्शित होत असलेल्या राजकीय चित्रपटांवर पवारांचं भाष्य ...

India vs Australia ODI : हिटमॅन रोहित शिकतोय 'floss' डान्स; पाहा व्हिडिओ - Marathi News | India vs Australia ODI : Hitman Rohit Sharma learning the floss dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia ODI : हिटमॅन रोहित शिकतोय 'floss' डान्स; पाहा व्हिडिओ

India vs Australia ODI : भारतीय संघाला कसोटी मालिकेतील विजयी धडाका वन डे मालिकेत कायम राखण्यात अपयश आले. ...

'मुन्नाभाई एबीबीएस'मधील 'हा' अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता - Marathi News | munna bhai mbbs actor vishal thakkar missing from last 3 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुन्नाभाई एबीबीएस'मधील 'हा' अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

विशाला ठक्कर 2015 पासून अचानक गायब झाला आहे. तो सध्या कुठे आहे?याबाबत कोणतीही माहिती कुटुंबीयांना नाही. सध्या विशालचा शोध घेतला जात आहे.  ...

India vs Australia ODI : भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी केला 'या' गोलंदाजाकडे धावा - Marathi News | India vs Australia ODI: After the defeat of India, fan's request to Jasprit Bumrah to come back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia ODI : भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी केला 'या' गोलंदाजाकडे धावा

India vs Australia ODI: भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. ...

सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकण्याबाबत शरद पवार साशंक - Marathi News | ncp leader sharad pawar on 10 percent open reservation given by central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकण्याबाबत शरद पवार साशंक

50 टक्क्यांपुढील आरक्षण टिकणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा स्पष्ट केलं आहे, असं पवार म्हणाले. ...